कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार


🖕 Click Here



Crime branch news: पुणे : अल्पवयीन मुलीसोबत
ओळख करून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. पीडिता गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून २१ वर्षीय नराधमाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार जुलै महिन्यात पीडित मुलीच्या घरी घडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात बलात्कारासह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी १५ मोबाईल फोन चोरणाऱ्या आरोपीला अटक.

Advertisement

सचिन हौसलाल पांडे (२१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, आरोपी सचिन पांडे याने पीडित मुलीसोबत ओळख केली. तिच्याकडून तिचा मोबाइल क्रमांक मिळविला.

🖕 Click Here

त्यानंतर तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, मुलीने त्यास नकार दिला, १० जुलै रोजी पीडित मुलगी तिच्या घरी एकटी होती.

त्यावेळी आरोपी सचिन तीच्या घरी आला. त्याने जबरदस्तीने पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. उपनिरीक्षक डिगोळे तपास करीत आहेत.

Advertisement

मराठी/हिंदी न्यूज चॅनेल सजग नागरिक टाइम्स शी व्हाट्सएपवर कनेक्ट व्हा आणि हेल्थ, वेल्थ, Stock market, क्राईम, राजकारण जगताशी संबंधित ठळक बातम्या ऑनलाईन ऑफर ची महिती मिळवा.

🖕 Click Here