५ लाखांच्या लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून FIR दाखल,
Anti corruption bureau :सहाय्यक पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्या विरोधात लाचलुचपत विभागाची कारवाई

Anti corruption bureau : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना कामधंदे नसून आर्थिक चणचण भासू लागली आहे.
तर काहींनी थेट आत्महत्या करुन आपले जीवन संपवले आहे.परंतु पोलीसांचा लूटीचा धंदा काही थांबता थांबेना ना ?
लॉकडाऊनच्या काळात ५ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्याचा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक
व कर्मचाऱ्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एफआयआर दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्यातुन तडीपार असताना ही पुण्यात येवुन दहशत माजवणारा सराईत जेरबंद
अर्जुन घोडे पाटील वय ३८ आणि धर्मात्मा हांडे वय ३७ अश्या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
Pingback: (sanitizer in RTO) आरटीओत सॅनिटायझरच्या नावाने होतेय वाहन चालकांची लुट
Pingback: (Liquor ) आलिशान मोटारीतून दारू वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक
Pingback: Eight lakh rupees were stolen