चेंबर मध्ये सापडला ४ ते ५ महिण्याचा अर्धवट वाढ झालेला गर्भ


🖕 Click Here

Lohia nagar police : लोहीयानगरमधील चेंबर मध्ये सापडला ४ ते ५ महिण्याचा अर्धवट वाढ झालेला गर्भ

lohia nagar police file a complaint 2020

Lohia nagar police : Police News : 28 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 8.30 दरम्यान

54 / एफ्. पी./ 205 लोहीयानगरमधील अंतर्गत गल्ली मधील चेंबर तुंबल्याची तक्रार आल्याने

ते साफ करण्याचे काम भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी करत असताना त्यांना चेंबरमध्ये एक ४ ते ५ महिन्याचे अर्धवट वाढ झालेले गर्भ दिसून आले ,

Advertisement

सदरील गर्भाविषयी कर्मचाऱ्यांनी लोहियानगर पोलीस चौकीत संपर्क केला व घडलेला प्रकार सांगितला,

सदरील गर्भ हे कोणाचे असल्याची नागरिकांना विचारपूस केली असता या गर्भा संदर्भात कोणाला हि माहित नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले,

यासंदर्भात मोहन लोखंडे, सहा.पोलीस फौजदार, नेमणूक-खडक पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.

Advertisement

हा गर्भ कोणीतरी अज्ञात महिला अगर इसमाने त्यांना जन्मास येणारे मुल हे जिवंत जन्माला नको असल्याने त्यांनी यास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने गर्भपात करुन,

सदरचा गर्भपात घडवून आणला म्हणून यातील फिर्यादी यांनी सदरचे अज्ञात महिला अगर इसमा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास हे पो.उप.निरी. व्ही.एस.आजगेकर , व पोलीस नाईक श्याम लोहोमकर करत आहे.

Advertisement

इतर बातमी : हडपसर काळे बोराटे नगर येथील देशी दारुचे दुकान बंद करण्याची मागणी

Hadapsar police station : police news 24 : January 28, 2020 : पुणे : काळे बोराटे नगर येथील स. नंबर ३८ प्रफुल्ल काॅलणी येथील सरकार मान्य देशी दारु च्या दुकाना विरोधात नागरिकांची अधिकाऱ्याला भेट,

🖕 Click Here

देशी दारूच्या वासामुळे व दारुड्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून या परिसरातील महिलांनी नगरसेवक योगेश बाप्पू ससाणे यांच्या नेत्रुत्वाखाली

सरकार मान्य देशी दारुचे दुकान बंद करण्याची मागणी हडपसर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस रघुनाथ जाधव कडे केली आहे.

Advertisement

इतर बातमी :कोंढव्यातील हुक्का पार्लर वर कार्रवाई

सदर दुकानामुळे या परिसरांत दारुडे व महिलांचे रोजच वाद होत असुन ,रात्री ६ नंतर या परिसरातून महिला व मुलींना दुकाना समोरुन जायची सोय राहीली नव्हती ,

रोज प्रचंड त्रास सहन करायला लागत असल्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.

Advertisement

हडपसर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस रघुनाथ जाधव यांच्या सोबत झालेल्या मिटिंग मध्ये सुमारे दोनशेहून जास्त महिला उपस्थित होत्या ,

अधिक वाचा

Advertisement
🖕 Click Here

One thought on “चेंबर मध्ये सापडला ४ ते ५ महिण्याचा अर्धवट वाढ झालेला गर्भ

Comments are closed.