येरवडा कारागृहातील अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी


🖕 Click Here

Yerawada jail news : कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

Yerawada jail news
संग्रहित फोटो

येरवडा कारागृहातील अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी.

Yerawada jail news : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : येरवडा कारागृहातील उपअधीक्षकाला कर्मचाऱ्याने धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

थेट येरवडा कारागृहातील उपअधिक्षकांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने भुईया उंचावल्या गेल्या आहेत.

हकीकत अशी की जयकुमार सोमनाथ शिंदे (वय ३९ रा. शासकीय वसाहत येरवडा,) याची ड्युटी लावण्या वरुन चंद्रमणी इंदुरकर (वय ५५ रा. शासकीय वसाहत येरवडा.) या दोघांमध्ये चांगलीच जुंपली होती.

Advertisement

सह्याद्री रुग्णालयात करोनाबाधित महिलेचा विनयभंग

त्याचा राग आल्याने जयकुमार शिंदे यांनी चंद्रमणी इंदुरकर यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

🖕 Click Here

चंद्रमणी इंदुरकर हे येरवडा कारागृहातील उपअधीक्षक पदावर आहे थेट अधिकाऱ्यांना धमकी दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement

या संदर्भात कर्मचारी शिंदे विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे करित आहेत.

राममंदिर भूमीपूजना वरून नवा वाद:बारामतीत आंदोलन

Advertisement
🖕 Click Here