वानवडी पोलीसांनी केले दारूच्या भट्टया उध्वस्त

Wanwadi police : वानवडी पोलीसांनी केले दारूच्या भट्टया उध्वस्त

wanwadi-police-destroy-liquor-kilns

Wanwadi police : पुणे : हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीच्या दिवशी दि १०.११.२०१९ रोजी दुपारी 1ते 4 दरम्यान

पोलीस उप आयुक्त सुहास बावचे व सहा पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली,

वरिष्ठ पो नि क्रांतिकुमार पाटील व सलीम चाउस (गुन्हे) यानी वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील

कंजारभाट या ठिकाणी अवैद्य दारू तयार करणाऱ्या व विकणा-यांवर

१०५ महिला व पुरुष कर्मचारी सोबत कारवाई करून सुमारे 200000 रुपया चे रसायन नाश केले,

व 35 लिटर तयार दारू व गुळ असा 35000 रु चा माल जप्त करून कायदेशीर गुन्हा दाखल केला,

Video पहाण्यासाठी क्लिक करा

तसेच 11 ठिकाणचे बंद भट्टीची ठिकाणे, पत्रा शेड JCB साह्याने उध्वस्त केले

व पुन्हा सदर ठिकाणी भट्टी सुरू होणार नाही अशी याची खबरदारी घेण्यात आली,

कंजारभाटवर वानवडी पोलिसानी अचानकपणे अप्रतिम कारवाई केल्याबद्दल व दारूच्या दुरगंधीतुन नागरिकांनी सुटकेचा स्वास घेतला.

इतर बातमी :अपहरण करून खंडणी उकळणा-यास पोलिसांनी केले जेरबंद

pune-police-arrest-kidnapper-and-colect-14750000-cror-rupees

Police Arrest Kidnapper : Police News 24 : पुणे- १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४५ वाजता कांतिलाल गणात्रा (वय ६५, रा. मार्केटयाड)

🖕 Click Here

हे तळेनगर सोसायटी येथील गंगाधाम रोडवरील सरकारी गोडाऊन जवळून जात असताना
अनोळखी तीन इसमांनी कांतिलाल गणात्रा यांचे अपहरण केले ,

त्यांचे अपहरण करून चारचाकी वाहनात कोंबून तेथून पळ काढला व त्यांचा मुलगा
महेश गणात्रा यास फोन करून धमकी दिली कि

जर २ कोटी नाही दिलेतर तुझ्या वडिलांचा खुन करू , या संदर्भात महेश गणात्रा यांनी पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला,

परिमंडळ-५ च्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे शाखे कडील अधिकारी व पोलिसांच्या वेगवेगळ्या टिम करून अपहरणकर्तेचा शोध घेण्याचे चालू केले.

अपहरणकर्त्यांनी सदरची रक्कम चांदनी चौक येथे मागविली महेश गणात्रा हे दीड कोटी रक्कम घेऊन ठरलेल्ल्या ठिकाणी पोहोचले व अपहरणकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे ठेवण्यात आले ,

सदरील रक्कम घेण्यासाठी आरोपी आले व रक्कम घेऊन पसार होत असताना मोटारसायकलवर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला .

आरोपी सुजित गुजर (वय २४, रा. उरूळी देवाची ता. हवेली,जि. पुणे), ओकार वाल्हेकर (वय २०, रा. उरूळी देवाची ता. हवेली, जि.पुणे)अधिक वाचा

🖕 Click Here