निवडणुकीच्या कामांमध्ये हयगय केल्याने दोनशे शिक्षकांवर गुन्हे दाखल


🖕 Click Here

Two hundred teachers against cases filed : निवडणुकीच्या कामांमध्ये हयगय केल्याप्रकरणी दोनशे शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.

Timepass in electoral work two hundred teachers against cases filed

Two hundred teachers against cases filed :police news 24 : तहसील प्रशासनाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. या फौजदारी कारवाईमुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

निवडणुकीच्या कामात हयगय भोवली शिक्षकांना

हिंगणा तालुक्‍यात केवळ 15 ते 20 शिक्षकांनी बीएलओचे काम सुरू केले.

Advertisement

तहसीलदार संतोष खांडरे यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार मेश्राम यांनी 5 फेब्रुवारी रोजी बीएलओचे काम नाकारणाऱ्या दोनशे शिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल केली.

🖕 Click Here

या तक्रारीनुसार दोनशे शिक्षकांवर लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सदरील प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून . पोलिस उपनिरीक्षक मल्हार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Advertisement

इतर बातमी : धनकवडीतून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता

🖕 Click Here