हडपसर काळे बोराटे नगर येथील देशी दारुचे दुकान बंद करण्याची मागणी


🖕 Click Here

Hadapsar police station : हडपसर काळे बोराटे नगर येथील सरकार मान्य देशी दारुचे दुकान बंद करण्याची स्थानिकांची मागणी

Demand for closure of local liquor store in kale borate nagar Hadapsar police station news

Hadapsar police station : police news 24 : पुणे : काळे बोराटे नगर येथील स. नंबर ३८ प्रफुल्ल काॅलणी येथील सरकार मान्य देशी दारु च्या दुकाना विरोधात नागरिकांची अधिकाऱ्याला भेट,

देशी दारूच्या वासामुळे व दारुड्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून या परिसरातील महिलांनी नगरसेवक योगेश बाप्पू ससाणे यांच्या नेत्रुत्वाखाली

सरकार मान्य देशी दारुचे दुकान बंद करण्याची मागणी हडपसर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस रघुनाथ जाधव कडे केली आहे.

Advertisement

इतर बातमी :कोंढव्यातील हुक्का पार्लर वर कार्रवाई

सदर दुकानामुळे या परिसरांत दारुडे व महिलांचे रोजच वाद होत असुन ,रात्री ६ नंतर या परिसरातून महिला व मुलींना दुकाना समोरुन जायची सोय राहीली नव्हती ,

रोज प्रचंड त्रास सहन करायला लागत असल्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.

🖕 Click Here
Advertisement

हडपसर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस रघुनाथ जाधव यांच्या सोबत झालेल्या मिटिंग मध्ये सुमारे दोनशेहून जास्त महिला उपस्थित होत्या ,

या प्रसंगी हडपसर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस रघुनाथ जाधव यांनी महिलांना पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे ,

सर्व महिला योगेश ससाणे यांच्या सह पुणे जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रारी अर्ज घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली.

Advertisement

इतर बातमी : माँ जिजाऊ समाजरत्न पुरस्काराने प्रा. अस्मा शेख पटेल सन्मानित

🖕 Click Here

One thought on “हडपसर काळे बोराटे नगर येथील देशी दारुचे दुकान बंद करण्याची मागणी

Comments are closed.