घरात घुसून चेकबुक चोरुन बँकेतुन रक्कम काढणाऱ्या चोरट्यास अटक,


🖕 Click Here

Withdraw money from bank : पुण्यातील सदाशिव पेठेतील घटना.

Withdraw money from bank : पोलीस न्यूज 24 :

thief-arrested-for-Withdraw money from bank

पुण्यातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घुसून चेकबुक चोरून चोरट्याने रक्कम लाटल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

जेष्ठ नागरीक विलास बबनराव तांबे वय ८२ वर्षे धंदा. सुखवस्तु यांचे फ्लॅटचे अर्धवट दार उघडे होते,

Advertisement

दार उघडे असल्याने त्या वाटे चोरट्याने घरात प्रवेश करुन ५०० रुपये किंमतीचे लावा कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट,

सांगली अर्बन को-ऑप बँकेचे व बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे चेकबुक चोरुन ४४ हजार ५०० हजार रुपये रक्कम काढली.

वाचा : तडीपार असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

Advertisement

खडक पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरीकाचे नातु आदित्य सुनिल काटे वय २९ वर्षे धंदा. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

🖕 Click Here

दाखल गुन्हयातील संशयीत आरोपींचा तांत्रीक बाबीच्या आधारे शोध घेत असतांना पोलीस कर्मचारी रामीर माळवदकर व बंटी कांबळे.

यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली विनायक दारवटकर रा.मोरेवाडा झांबरे चावडी, कबसा पेठ, याने तांबे यांच्या घरी चोरी केली आहे.

Advertisement

VIDEO पहा : Corona पासुन बचावासाठी वानवडी पोलिसांचा संदेश

दारवटकर याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपीकडे कसुन तपास करता त्याने फ्लॅट मधुन चोरलेले मोबाईल हॅण्डसेट व सांगली अर्बन को ऑप बँकेचे कोरे चेकबुक,

Advertisement

बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कोरे चेकबुक व चेक बँकेत वटवून काढलेले वरील रक्कम पैकी ३३ हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल त्याचे राहते घरातुन पोलिसांनी जप्त केला आहे.

🖕 Click Here