तात्पुरता अटक पुर्व जामिन मिळालेल्या आरोपींना हायकोर्टाचा दिलासा
High Court Order : तात्पुरता अटक पुर्व जामिन मिळालेल्या आरोपींना हायकोर्टाचा दिलासा,

High Court Order : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : कोरोनाचा प्रदुरभाव काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे न्यायालयीन कामकाज हि ठप्प झाले आहे.
पुणे शहरातील न्यायालयात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने आणखीनच सक्ती पुणे न्यायालयात केली जात आहे.
तर सध्या आरोपींच्या तारखा हि पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
येरवडा कारागृहातून पुन्हा कैदी पळाले
कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याने कारागृहातील आरोपींना सद्या तात्पुरत्या अटक पुर्व जामिनावर ( interem) सोडण्यात आले होते.
त्यांचा कालावधी संपत असल्याने आरोपींनी वेळ वाढवून मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज केल्याने न्यायालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती.
गर्दी कमी व्हावी यासाठी मुंबई हायकोर्टाने तात्पुरता अटक पुर्व जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींना ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ दिल्याने आरोपींनी सुटकेचा श्वास सोडला.
कोरोना ची परिस्तिथी पाहता लोकांना कूंटूबाची काळजी घेता येईल. निर्णय चांगला आहे.
आरोपी देखील माणूस आहे ४५ दिवसाचा वाढवुन दिलेला कालावधी उपयुक्त असुन कायदयावर लोकांचा विश्वास वाढेल.” “एडवोकेट वाजिद खान बिडकर “
Advertisement
विकास दुबेचा एन्काऊंटरमध्ये खात्मा

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (Yerawada Jail) येरवडा कारागृहातून पुन्हा कैदी पळाले, सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह ?