कंटेनर लुटणा-या टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई,

Cigarette Chor : ४ कोटी ६१ लाखांचे सिगारेट घेऊन चालेल्या कंटेनरवर घातला होता दरोडा,

Cigarette Chor : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

Cigarette Chor

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हदीत दरोडा टाकुन कंटेनर लुटणारी मध्यप्रदेशातील टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्यीमध्ये मौजे मोरगाव ते निरा रोडवर दि २४ जून २०२० रोजी

आयशर ट्रक नं एन एल ०१ ल ४३३९ या ट्रकमध्ये ITC राजंणगाव कंपनीमध्ये तयार झालेली.

फिल्टर सिगारेटचे बॉक्स ४ कोटी ६१ लाख ८८हजार ८२०रूपयांचा माल भरून तो राजणगाव एम. आय.डी.सी. ते हुबळी राज्य कर्नाटक

या ठिकाणी घेवुन जाणेसाठी राजणगाव एम.आय डी.सी -न्हावरा चौफुला -सुपा मार्गे हुबळीकडे जात असताना.

दुपारच्या वेळी मोरगाव ता.बारामती गावचे हददीत मोरगाव निरा रोडवर १३ जणांनी मिळून सिगारेटचा ट्रकवर दरोडा टाकुन लुटला होता.

video पहा : ऑक्सिजन सिलेंडर असणारा टेम्पो चोरट्यांनी पळविला

खबर-या मार्फत माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलीसांनी गुन्हयातील १‌) कल्याणसिंग सदुलसिंग चौहान वय ४४ रा ओढ ता सोनकच जि देवास,

२) ओमप्रकाश कृप्णा झाला वय ३८ रा भैरवखेडी ता टोकखुर्द जि देवास,

🖕 Click Here

३) दिनेश वासुदेव झाला वय ५० रा टोककला ता टोंकखुर्द जि देवास ४) सुशिलं राजेंद्र झाला वय ३७ रा टोककला ता टोंकखुर्द जि देवास,

५) गंगाराम राजाराम सिसोदिया वय ४२ रा भैरवखेडी ता टोकखुर्द जि देवास ६ ) सतिश अंतरसिह झांझा वय ४० रा ओढ ता सोनकच जि देवास

७) मनोज केसरसिंग गुडेन वय ४० रा ओढ ता सोनकच जि देवास या आरोपींना अटक केली.

वाचा : पुण्यात बोगस रेशनकार्ड बनविणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल,

३,८९,३४,७९२ ( तीन कोटी एकोनव्व्द लाख,चौतीस हजार सातशे अशी किमंत व दोन ट्रक याचेकडुन जप्त करण्यात आले आहे.

या आरोपींवर महाराष्ट्र राज्यामध्ये यवत, शिकापुर, शनि शिंगणापुर पोलीस स्टेशन हदीमध्ये गुन्हे दाखल असुन, परराज्यामध्ये कर्नाटक येथे ब्यादगी,

हुबळी, उत्तरप्रदेश येथे खोराबार हदीत, पश्चिम बंगाल, तसेच ओरीसा, हरीयाणा राज्यात देखील त्यांचेवर गुन्हे दाखल आहेत.

🖕 Click Here