भरदिवसा हडपसर मध्ये युवकाचा खून,


🖕 Click Here

Murder News :पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची चर्चा.

Murder of a youth in Hadapsar all day long

Murder News :पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरात सद्ध्या लाॅकडाउन सुरू असताना व पोलीसांचा पहारा असताना हि हडपसर सारख्या

परिसरात दिवसाढवळ्या खून झाल्याची घटना काही तासा पुर्वी घडली आहे. दिवसाढवळ्या ये जा करणार्या रस्त्यावर वरील चिकन

सेंटर चालकाचा खून करण्यात आल्याने हडपसर परिसरा मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

घरफोडी व चोरी च्या प्रकरणात शिकलगरी टोळीतील गुन्हेगाराना अटक

हडपसर मधील चिकन सेंटर चालविणारा आकाश लक्ष्मण भोसले रा.हडपसर याचा सपासप वार करून खून करण्यात आला आहे.

सदरची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपी फरार झाले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम हडपसर

🖕 Click Here
Advertisement

पोलीस ठाण्यात सुरू आहे. हडपसर भागात खूनाचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी कंबर कसणे अंत्यंत आवश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

पुण्याच्या महापौरांना कोरोना ची लागण(Positive)

Advertisement
🖕 Click Here