वानवडी पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना घेतले ताब्यात
Wanwadi police arrested : आज भारत बंद चे आंदोलना दरम्यान गोळीबार मैदान चौक येथे बहुजन क्रांती मोर्चा व कुल जमाते तंजीम च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते,
सदरील आंदोलन सुरु असताना वानवडी पोलिसांनी ४८ आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले.

Wanwadi police arrested : police news 24 : सध्या देशभरात विविध ठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायदा (caa),
राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा (nrc) रद्द करण्यासाठी आंदोलने केली जात आहे,
या अनुषंगाने गोळीबार मैदान चौक येथे बहुजन क्रांती मोर्चा व कुल जमाते तंजीम च्या वतीने
caa nrc च्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले ,
सदरील आंदोलन सुरु असताना वानवडी पोलिसांनी ४८ आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले.

caa nrc हा कायदा संविधान विरोधी आहे , त्यामुळे हा कायदा रद्द झाला पाहिजे अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे,
सदरील आंदोलनात ४०० ते ५०० नागरिक सहभागी झाले होते यात मोठ्या प्रमाणात महिला हि उपिस्थत होत्या ,
सदरील आंदोलन करण्यासाठी परवानगी घेतली नसल्याने ४८ जणांना ताब्यात घेतले
असल्याची माहिती वानवडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली.
इतर बातमी : कोंढव्यातील हुक्का पार्लर वर कार्रवाई

Kondhwa police News : कोंढवा पोलिसांची कामगिरी ,कोंढव्यातील हुक्का पार्लरवर कार्रवाई , दोन जणांवर गुन्हे दाखल,
kondhwa police Action : Police News 24 प्रतिनिधि : पुणे शहरातील उपनगर भागात राजरोसपणे सुरू असलेले हुक्का पार्लरवर कोंढवा पोलिसांनी धाडी टाकून गुन्हे दाखल केले आहे.
हकीकत अशी की कोंढवा भागातील (Omkar Garden) ओंकार गार्डन शेजारील इमारतीत खुलेआमपणे (Hookah parlour)हुक्का पार्लर
चालू असल्याची खबर पोलीस नाईक सुशिल धिवार व नागनाथ फडतरे यांना मिळाली होती.
खबऱ मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांची परवानगी घेऊन टीम तयार करून
(Omkar Residency) ओंकार रेसिडेन्सी येथील इमारतीत सुरू असलेले बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला अधिक वााचा

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (girl missing ) धनकवडी भागातून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता