धनकवडीतून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता
Girl missing news :नफिसा सादिकअली शेख वय १९ वर्षे हि राहत्या घरातुन ऑफीसला जाते असे सांगुन निघुन गेली असून ती अदयाप पर्यंत घरी परत आली नाही.

Girl missing Report : Police news 24 : पुणे : धनकवडी येथील बालाजी कृपा हौसिंग सोसायटी मध्ये राहणा-या समिना सादिक अली शेख वय ४५ वर्षे,
यांची मुलगी नामे कु. नफिसा सादिकअली शेख वय १९ वर्षे रा.सदर हि २९.०१.२०२० रोजी सकाळी ०९.३० वाजताच्या सुमारास
राहत्या घरातुन ऑफीसला जाते म्हणून निघून गेली असून ती अदयाप पर्यंत घरी परत आली नसल्याने
त्याची आई समिना सादिक अली शेख यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात मिसिंग ची रिपोर्ट दाखल केली आहे .
इतर बातमी : चेंबर मध्ये सापडला ४ ते ५ महिण्याचा अर्धवट वाढ झालेला गर्भ
हरवलेल्या मुलीचे वर्णन खालील प्रमाणे
नांव-कु.नफिसा सादिकअली शेख वय 19 वर्षे , स. प्लॅट नं बी.९ , बालाजी कृपा हौसिंग सोसायटी , धनकवडी पुणे ४३
अंगाने- सडपातळ , रंगाने-गोरी, उंची – ५ फुट ३ इंच , केस- लांब वाढलेले व बुचडा बांधते, डोळे-काळे- पांढरे , नेसणीस- काळे रंगाची जिन्स ,
निळया रंगाची रंगाचा टॉप , निळया रंगाचा स्कार्फ , त्यावर निळ्या रंगाचा हाफ बुराखा घातलेला सोबत बॅग त्यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड ,
कुलपॅड कंपनीचा मोबाईल हँडसेंट त्यामध्ये व्होडाफोन कंपनीचे सिम नंबर ८९८३७४२६५२ , एअरटेल कंपनीचे सिम नंबर ७०२८९६५४५८.
येणे प्रमाणे वरिल वर्णनाची मूलगी मिसिंग असून,
मिसींग मुली संदर्भात काहीही माहिती मिळाल्यास सहकारनगर पोलिसांशी संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे .
आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांला झालेल्या मारहाणीत 7 विद्यार्थ्यांवर FIR दाखल
इतर बातमी : वानवडी पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना घेतले ताब्यात
Wanwadi police arrested : January 29, 2020 : भारत बंद च्या आंदोलना दरम्यान गोळीबार मैदान चौक येथे बहुजन क्रांती मोर्चा व कुल जमाते तंजीम च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते,
सदरील आंदोलन सुरु असताना वानवडी पोलिसांनी ४८ आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले.
सध्या देशभरात विविध ठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायदा (caa),
राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा (nrc) रद्द करण्यासाठी आंदोलने केली जात आहे, अधिक वाचा
इतर विषयी बातमी वाचा : वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील दुखापतीचा गुन्हा युनिट-३ शाखे कडून उघड

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (Warje Malwadi Police station) दुखापतीचा गुन्हा युनिट-३ शाखे कडून उघड
Pingback: ( two hundred teachers against cases filed )निवडणुकीच्या कामांमध्ये हयगय