कोंढव्यात व्याजाच्या पैशामुळे मित्राचा खून


🖕 Click Here

Murder of a friend : कोंढव्यात व्याजाच्या पैशामुळे मित्राचा खून

murder-of-a-friend-due-to-interest-money-in-kondhwa

Murder of a friend : police news 24 : कोंढवा : कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार ,

मंगळवार दि.१० मार्च २०२० रोजी रात्री ०१.४५ ते ०३.१५ वाजण्याच्या दरम्यान कुल उत्सव सोसायटी, खडी मशीन चौक, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे एक हृदय हेलावणारी घटना घडली आहे,

१० टक्के व्याजाने दिलेले १५,०००/- रुपये माघारी देत नाही या कारणावरुन २४ वर्षीय तरुणास मारहाण करून

Advertisement

११ व्या मजल्यावरून ढकलुन देवुन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

महिला दिनानिमित्त फरासखाना वाहतूक विभाग कायमस्वरूपी महिलांच्या हाती

याघटने प्रकरणी वॉचमनचे काम करणारे ओंकार चद्रंकात येणपुरे (वय २०, रा.सुखकर्ता निवास,कात्रज,पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

🖕 Click Here
Advertisement

सागर चिलवेरी (वय 24, रा. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.तरुणाचा खून केल्याप्रकरणी तेजस गुजर ,

अक्षय गोरडे,अभिनव जाधव, या तीनही आरोपीवर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम ३०२,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक (गुन्हे) महादेव कुंभार करत आहेत.

Advertisement

VIDEO NEWS : Hadapsar येथिल D P रस्त्यावर बांधकाम व्यवसायिकाने बांधले वॉलकंपाऊड

🖕 Click Here