वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना अटक
Kondhwa police station : वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना अटक
Kondhwa police station : Police news 24 : पुणे : कोंढवा भागात पूर्ववैमनस्यातून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना अटक
वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सोहेल नवाज शेख (वय.१९), साहेल
ईस्माईल शेख (वय.१८),
फरहान नियाज मनियार (वय.१९, राहणार तिघेही कोंढवा) यांना अटक करण्यात आली. यामध्ये इतर दोन विधीसंघर्षीत मुलांचादेखील समावेश आहे.
अतिक्रमण हटवल्याच्या रागातून चक्क पोलिसाचे घर पेटवले
ही घटना मंळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास आश्रफनगर कोंढवा परिसरात घडली.
याप्रकरणी साबिया शेख (४०,रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली.फिर्यादी शेख व आरोपी यांच्यात
पूर्वी वाद झाले होते.
Pingback: (Hadapsar police station news)पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक