पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला हडपसर पोलिसांनि केलीअटक
Hadapsar police station news: पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला हडपसर पोलिसांनि केली अटक
Hadapsar police station news: Police news 24 : पुणेः बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी विनीत सूर्यकांत बिरादार ऊर्फ रेड्डी या सराईताला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे .
यावेळी त्याच्या ताब्यातून देशी पिस्तूल व काडतूस असा १० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जत केला.
कालिका मंदिराजवळ कमरेला पिस्तुल असलेली एक व्यक्ती थांबली असल्याची माहिती
गोंधळेनगर परिसरात गस्तीवर असलेल्या पथकातील पोलिस कर्मचारी नितीन मुंढे व अकबर शेख यांना मिळाली.
वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना अटक
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. तपासाअंती त्याच्याजवळ पिस्तूल व काडतूसे मिळून आली.