पतिचा पत्निवर प्राणघातक हल्ला , पति विरोधात दत्तवाड़ी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime Branch News :
पुणे, लग्न झाल्याच्या १ महिन्यापासून पति पत्नीवर चारित्र्यावर संशय घेऊ लागला तसेच पतीला जुगार, मटका खेळण्याची व इतर नशेची व्यसने असून तो कोणताही कामधंदा न करता फिर्यादि महिलेचा मानसिक, शारीरिक, आर्थिक व लैंगिक छळ करीत असे.
चारित्र्यावर संशय घेऊन बेदम मारहान करीत असे.
दि. २४-०४-२०२३ रोजी फिर्यादि व तिचा मुलगा घरी असताना आरोपी व त्याच्या घरच्यांनी फिर्यादिला मारहान करून, शिविगाळ करून मुलाला सोबत घेऊन गेले.
हे पण वाचा: सय्यदनगर परिसरात गोळीबार,एक जन गंभीर जखमी
तसेच फिर्यादिला सतत नविन रिक्शा घेण्यासाठी २ लाख रु ची मागनी केली. २ लाख रु दिले नाही म्हणून आरोपीने फिर्यादिला वारंवार घटस्फोटाच्या धमक्या दिल्या. वारंवार बेदम मारहान केली.
म्हणून पीड़ित महिलेने एड.साजिद शाह, एड.अक्रम बेपारी, एड.हबीब खान यांच्या मार्फ़त दत्तवाड़ी पो स्टे मध्ये लेखी तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार सम्बन्धित पोलिसांनी आरोपी व त्याच्या घरच्यांवी रोधात दि.०८-०५-२०२३ रोजी गु.र.क्र. १३२/२०२३ नुसार भा.द.वि. कलम ४९८ A, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे आरोपी दीपक भरत जाधव व त्याच्या घरच्यांवीरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादि तर्फे एड.साजिद शाह, एड.अक्रम बेपारी, एड.हबीब खान हे काम पाहत आहे.

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: सय्यदनगर परिसरात गोळीबार,एक जन गंभीर जखमी - Crime branch news.com