फुकटात बिर्याणी न दिल्याने कोयत्याने हल्ला , फुकट खाउला कोंढवा पोलिसांनी केली अटक

Crime branch news:

पुणे कोंढवा: आर्म ॲक्ट )मधील आरोपी यास सकाळी बिर्याणी खायचेमन झाले,त्याने लागलीच कोंढव्यातील ख्वाजा गरीब नवाज बिर्याणी हाऊस गाठले पण त्याला तेथे बिर्याणी पार्सल न मिळाल्याने त्याने व त्याच्या साथीदारांनी होटेल चालकांवर कोयत्याने वार केले व पळून गेले.

या बद्दल होटेल चालक अब्दुल रहीम मुश्ताक अली (रा गल्ली नो 3, अश्रफ नगर , कोंढवा, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

आरोपी १) आयान शेख 19 वर्ष ,2) अली शेख 20 वर्ष ,3) अर्ष मुलांनी 19 वर्ष या तिघांनी मिळून कोयत्याचा धाक दाखविला तसेच फिर्यादी याचे हातावर कोयत्याने वार केला म्हणून गुन्हा दाखल केला.

जहांगीर हॉस्पिटलमध्ये मुलीला उपचारासाठी दाखल करून रिक्षाने घरी परतत असताना रिक्षात दीड लाखांची रक्कम विसरलेल्या महिलेस काही तासातच खडक पोलिसांनी रक्कम मिळवून दिली.

सदर गुन्हाच्या अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशाने लेखाजी शिदे सहा पोलिस निरीक्षक तपास पथक यांचे मार्गदर्शन खाली तपास सुरू केला असता अमोल हिरवे पोलिस हवालदार यांना त्यांचे बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी 1 व 2 हे अलिफ टॉवर समोर मोकळे पटांगणात बसले आहेत म्हणून सदर ठिकाणी जाऊन त्या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली

🖕 Click Here

.तर आरोपी अर्ष मुलाणी 19 वर्ष याचा शोध सुरू आहे .

सदर कामगिरी संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली लेखाजी शिंदे सहा पोलिस निरीक्षक , पोलीस हवालदार हिरवे, पोलीस अंमलदार रत्नपारखी, पोलीस अंमलदार रासगे, पोलीस अंमलदार मरगळे, पोलीस अंमलदार शशांक खाडे तपास पथक कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

नियमित संभोग करण्याचे फायदे!

🖕 Click Here