Crime branch news.com provided the latest Marathi news, Marathi police news, latest Marathi news, Pune police news, crime branch news, crime news pune,
पैसे दिले नाही तर टपरी जाळून टाकीन अशी धमकी दिली होती.सतिश गायकवाड यालाही अन्सारी विषयी राग होताच.
त्यातून रोहन अजित सिंग व रोहित बनसोडे यांनी सतिश गायकवाड याच्या सांगण्यावरून ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अशोका म्युज समोरुन दुचाकीवरुन त्याला पुण्यधाम रोडने महंमदवाडी येथून गणेशनगर मैदान येथे नेले.
तेथे सतिश गायकवाड, अजय गायकवाड, श्रीकांत साठे, अक्षय जाधव हे चौघे आले. त्या सर्वांनी अन्सारी याला लक्ष्मी पार्क जंगल परिसरात नेले.
🖕 Click Here
तेथे दारु पाजून त्याच्या डोक्यात व चेह्यावर दगड मारुन खुन केला. त्यातील सतिश गायकवाड हा फरार आहे.
या खुनामध्ये कोणतेही धागे दौरे नव्हते. अन्सासी याला दोघे जण दुचाकीवरुन घेऊन जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले.
परंतु त्यावरील वाहनाची नंबरप्लेट दिसत नव्हती. अशावेळी पोलीस शिपाई किशोर वळे यांना त्यांच्या बातमीदाराने अन्सारीला ज्या गाडीवरुन नेले होते.
ती गाडी साई मेडिकलसमोर असल्याची माहितीमिळाली.
पोलिसांनी ही गाडीची तपासणी केल्यावर सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या दुचाकीवर श्री हे स्टिकर याही दुचाकीवर असल्याने ही गुन्ह्यातील गाडी असल्याचे निष्पन्न झाले.
Pingback: (Ganja Saler )गांजा विक्री करणाऱ्याला कोंढवा पोलिसानी केली अटक
Pingback: Police inspector च्या पगारातून दरमहा १० हजार कपात करण्याचे आदेश
Pingback: (MLA Chandrakant Patil) आमदार चंद्रकांत पाटलांच्या नावाने नागरिकांना पुन्हा गंडा