चोरट्यांनी चोरले 60 हजार रुपयांचे गंठण,
Hadapsar sasane nagar news: हडपसर येथील ससाणेनगर सुर्यमुखी गणपती मंदिर समोरील प्रकार
Hadapsar sasane nagar news : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
पुणे शहरात काही चोरीच्या घटना थांबता थांबेना. रोजच कुठेना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत.
यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गळ्यात सोन्याचे दागिने घालायचे कि नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खरेदारीला जाताना आता स्वतची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
वाचा : मौजमजेसाठी वाहनचोरी करणा-या गुन्हेगारांना अटक
खरेदी करून रस्त्याने जाताना एका महिलेच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी चोरुन नेले आहे. सदरील घटना हडपसर मध्ये घडली आहे.
Pingback: (vegetable seller) पोलीसाच्या हाताला चावा घेतल्याने भाजी विक्रेत्या विरोधात गुन्हा..