हडपसर परीसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार.


🖕 Click Here


हडपसर परिसरातील केरला कॅन्टीनमध्ये घडला प्रकार,

Crime branch news: पुणे, हडपसर परिसरातील केरला हॉटेलच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहजाद अन्सारी , वय ३०, रा. झारखंड, आणि मोहम्मद सलीम शेख ,वय ४३. अशी गुन्हा दाखल केलेलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पीडित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Video पहा 🖕

पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी ही हॉटेल केरलाच्या कॅन्टीनमध्ये पोळ्या बनवण्याचे काम करते.

संबंधित कॅन्टीनमधील कर्मचारी शहजाद आन्सरी याने हॉटेलमध्ये कोणी नसताना तरुणीच्या एकटेपणाचा फायदा घेऊन शारीरिक संबंध ठेवले.

तर हॉटेलमध्ये काम करत असलेला कर्मचारी मोहम्मद शेख याने संबंधित तरुणीला, ‘मुझे भी चाहिये, मुझे भी करना है’ असे बोलून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली.

त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस जगताप पुढील तपास करत आहे.

🖕 Click Here
Advertisement
🖕 Click Here