अनैतिक संबंधामुळे जावयाच्या घरी सासरवाडीचा धिंगाणा!


🖕 Click Here

CRIME BRANCH NEWS: पुणे: रात्रीच्या तीन वाजता घरात घुसून तोडफोड करून 80 हजार रुपये लंपास केल्याचे जावयाने केले आरोप.

रमिज पठाण राहणार लोणी काळभोर, रमिज पठाण सध्या कामानिमित्त हैदराबाद येथे राहत असून लोणी काळभोर येथे त्यांची आई ,भाऊ व पत्नी राहत आहे.

रमिज पठाण यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध आई व भावाने उघड केल्याप्रकरणी 24 जून रोजी रात्री तीन वाजताच्या दरम्यान पत्नी व त्याचे माहेरच्या लोकांनी घरात घुसून पठाण यांच्या आई व भावाला मारहाण केली तसेच तोडफोड ही करुन त्यांच्या घरातील 80000 रक्कम ही चोरून नेल्याचे आरोप हे पठाण यांनी केले आहे.

🖕 Click Here
Advertisement

त्यांच्या पत्नीने व त्यांच्या सासरच्या लोकांनी प्रियकरांसोबत पठाण यांच्या आई व भावांना मारहाण केल्याची तक्रार पठाण यांनी एडवोकेट साजिद शहा यांच्या मार्गदर्शन खाली लोणी काळभोर पोलिस स्टेशन तसेच पुणे पोलीस आयुक्त यांना केल्याची माहिती दिली आहे.

🖕 Click Here