चोरट्यांनी चोरले 60 हजार रुपयांचे गंठण,


🖕 Click Here

Hadapsar sasane nagar news: हडपसर येथील ससाणेनगर सुर्यमुखी गणपती मंदिर समोरील प्रकार

Hadapsar sasane nagar news
संग्रहित फोटो

Hadapsar sasane nagar news : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

पुणे शहरात काही चोरीच्या घटना थांबता थांबेना. रोजच कुठेना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत.

यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गळ्यात सोन्याचे दागिने घालायचे कि नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

खरेदारीला जाताना आता स्वतची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

वाचा : मौजमजेसाठी वाहनचोरी करणा-या गुन्हेगारांना अटक

खरेदी करून रस्त्याने जाताना एका महिलेच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी चोरुन नेले आहे. सदरील घटना हडपसर मध्ये घडली आहे.

🖕 Click Here
Advertisement

हडपसर येथील ससाणेनगर सुर्यमुखी गणपती मंदिर समोरील रस्त्याने डी मार्ट वरुन सामान खरेदी करुन जात असताना

‌मोटार सायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी एका महिलेच्या समोर मोटार सायकल आडवी करून मागे बसलेल्या चोरट्याने महिलेच्या गळयातील ६० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले.

याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने करित आहे.

Advertisement

VIDEO पहा : पुण्यात करोनाची परिस्थिती गंभीर : शरद पवारांनी स्वत: हाती घेतली सूत्रे.

🖕 Click Here

One thought on “चोरट्यांनी चोरले 60 हजार रुपयांचे गंठण,

Comments are closed.