४ लाखांचे कर्ज मंजुर करुन दुसऱ्या बँकेच्या खात्यात ट्रान्सफर करत फसवणुक,


🖕 Click Here

Fraud by sanctioning loan :चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

Fraud by sanctioning loan : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

ऑनलाईन माध्यमातून बरेच फसवणूकीचे उद्योग सुरू असून बघता बघता भल्या भल्यांची बॅंक खात्यातील रक्कम गायब होत आहे.

त्यात दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने पोलीसांची ही डोकेदुखी वाढली आहे.

Advertisement

बॅंकेतून लाखो रुपये उडत असल्याने नागरिकांसमोर चिंतेचा विषय बनला असून असाच एक प्रकार समोर आला आहे.

वाचा > पोलीसाने महिलेला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार, FIR दाखल,

मालोजी नवले वय-२८,रा.गोखलेनगर, पुणे यांना अज्ञात मोबाईलधारकाने फोन करून सांगितले मी नामांकीत‌ खासगी बँकचे कस्टमर केअर वरुन बोलत आहेत.

Advertisement

असे भासवुन त्यांना खात्याचे स्टेटमेंट देण्याचे अमिष दाखवुन मोबाईलवर लिंक पाठवुन,

🖕 Click Here

त्यामध्ये नवले यांना त्यांची बँकेचे खात्या बाबतची गोपनीय माहिती भरण्यास भाग पाडले.

नवले यांच्या बँकेच्या खात्या मधुन ४ लाख ६२ हजार ५३९ रुपये कर्ज मंजुर करुन घेत सदरची रक्कम दुस-या बँकेतील खात्यात ट्रान्सफर करुन घेवुन नवले यांची फसवणुक केली आहे.

Advertisement

याबाबत नवले यांनी चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाचा > जिवंत पेशंट ला वेळेवर ॲंबुलन्स मिळत नाही म्हणून अधिका-याची गाडी फोडली

Advertisement
🖕 Click Here