मुद्रा सोसायटी मध्ये ९८,५००रूपयाची कॉपर वायर चोरी
(Mudra society)मुद्रा सोसायटी मध्ये ९८,५०० रूपयाची कॉपर वायर चोरी

[Police News 24] : Mudra society;बिबवेवाडी पोलिस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या मुद्रा सोसायटीत
एका अट्टल चोरा कडून ९८,५०० रूपयाची कॉपर वायर चोरी करून तेथून पळ काढण्यात आला.
(Mudra)मुद्रा सोसायटी मधील दरवाजा नसलेल्या एका उघडया फ्लॅट चे इलेक्ट्रीकचे काम करण्यासाठी तांब्याची कॉपर वायर ठेवली असताना,
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दि.१९/१०/२०१९ रोजी रात्री आठ ते दि.२०/१०/२०१९ रोजी सकाळी साडे दहा दरम्यान मुद्रा सोसायटी,सी बिल्डींग,
स.नं.६८५/१,सातारा रोड,बिबवेवाडी,पुणे मधील वीजप्रवाह बंद करून,वायर कट करून,मेन वायर ही पार्कीगचे डक मधुन ओढुन काढुन
एकुण ९८,५०० रू किमतीची २,१०७ मीटर लांब तांब्याची कॉपर वायर चोरी करून नेली आहे. या प्रकरणी जयतीर्थ कुलकर्णी, वय-४२, रा. आंबेगावं-बुद्रुक,पुणे
Pingback: (Gold necklace) एस.टी मधून प्रवास करणाऱ्या महिलेचे सोन्याचे नेकलेस चोरी
Pingback: (police arrested ) रेल्वेगेटमनला मारहाण करणाऱ्यास अटक