पुण्यातील मध्यवर्ती भागात चोरांनी फोडली दुकाने
Pune bhavani peth : भवानी पेठेतील प्रकार

Pune bhavani peth : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : लाॅकडाउन असताना रस्त्यावर पोलीसांचा पहारा होता,
आता पोलीसांचा पहारा कमी झाल्याने पुणे शहरात चोरांनी धुमाकूळ घातला आहे.
पुण्यातील गजबजलेल्या मध्यवर्ती भागातील काही दुकाने फोडल्याची घटना घडली आहे.
त्या संदर्भात खडक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षा चालकाने रिक्षात सापडलेले ८०,००० रुपये केले परत

अमित ओसवाल(वय ३३ वर्षे रा. मार्केटयार्ड पुणे) यांच्या मालकीची श्रीराम टेक्सटाईल दुकान ,
व जयंत चिमणालाल गुणराणी यांच्या मालकीचे चिमणलाल गोविंददास नावाचे खादयतेल व वनस्पती तुपाचे
भवानी पेठेतील दुकान गुणराणी हे १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता बंद करून गेले होते,
पहाटे श्रीराम टेक्सटाईल व गुणराणी यांच्या मालकीचे चिमणलाल गोविंददास नावाचे खादयतेल व वनस्पती तुपाचे दोन्ही दुकाने
कुलुप लावुन बंद असताना कोणीतरी दुकानाचे अर्धवट शटर उचकाटुन दोन अज्ञात इसमांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला,
दुकानाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा तपास खडक पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एन डी सावंत करीत आहे.
कचरा करतोय भंगारवाला आणि उचलतोय मनपावाला, Smart city फक्त नावालाच का ?

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822