लॉकडाऊन काळात वृद्ध महिलेच्या हाकेला पोलीसांची मदतीसाठी धाव.
लॉकडाऊन काळात वृद्ध महिलेच्या हाकेला पोलीसांची मदतीसाठी धाव.

पोलीस न्यूज 24 : प्रतिनिधी, कोरोनाच्या काळात पोलीस पोलीस धावून आल्याने सर्वत्र ठिकाणी कौतुकाचा वर्षाव होत आहे.
चव्हाण पोना ११६९ व संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने दुपारी १२ वाजेच्या दरम्यान प्रभात रोड गल्ली नंबर ०८, केतकर रोड भागात
पेट्रोलीग करीत असतांना एका वृद्ध महिलेने त्यांना आवाज देऊन बोलाविले. कर्मचारी यांनी सदर ठिकाणी लागलीच जाऊन
महिलेकडे काही मदत हवी आहे काय? याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपले नाव शालिनी जगन्नाथ सोडनविसे, वय ८१
वर्षे, रा. चिंतामणी अपार्टमेंट, फ्लॅट नंबर १०२ केतकर रोड डेक्कन, पुणे असा त्यांनी त्याचा परिचय देऊन सदर ठिकाणी
एकटीच राहत असल्याचे सांगितले माझ्याकडे अत्यावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी पैशांची गरज आहे परंतू सध्या