कामगारांना वाटण्यासाठी आणलेल्या ८ लाख रुपयांनवर चोरांनी मारला डल्ला
Eight lakh rupees : अंकुर पार्क सोसायटी जवळून ८ लाख रुपये चोरी
Eight lakh rupees : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : आज पुणे शहर सारख्या शहरात दिवसेंदिवस चोरीची घटना वारंवार घडत आहे.
तर चोरांचा सुळसुळाट वाढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
लॉकडाऊनच्या काळात पोलीसांचा पहारा असतानाही चोऱ्या वाढल्या आहेत. कार मधील ८ लाख रुपयांची रक्कम चोरांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात प्रियतोष पायगुडे, (वय-३७ वर्षे, रा-महर्षीनगर पुणे.) यांनी फिर्याद दिली आहे.
५ लाखांच्या लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून FIR दाखल,”
अंकुर पार्क सोसायटीचे मेनगेट जवळ रोडच्या कडेला पार्क केलेल्या कारमध्ये फिर्यादी यांनी कामगारांना पगार देणेकरीता