अविनाश भोसले , विनोद गोयंका , विकास ओबेराय यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
(Avinash Bhosale,) पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह विनोद गोयंका ,
विकास ओबेराय यांच्यासह ‘ संगमसिटी टाऊनशीप प्रायव्हेट लिमिटेड’तर्फे सिद्धार्थ राजेंद्र मयूर यांच्यावर जमिनीच्या खरेदीखतामध्ये खोट्या नोंदी केल्या ,
खोट्या चतु : सीमा नमूद करून दिशाभूल करून खरेदीखत नोंदणी केली .
या आरोपांवरून विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
हवेली सबरजिस्ट्रार ऑफिसकडून यासंदर्भात फिर्याद देण्यात आली आहे .
अविनाश निवृत्ती भोसले ( रा . एबीएस ) पॅलेस , लॉरी इस्टेट , बाणेर रोड ) ,