सय्यद नगर भागातील वाहन चोर पोलिसांच्या ताब्यात
Vehicle thief : आरोपींकडून एकूण 2,35,100/- रुपये किमतीचा 4 दुचाकी वाहने जप्त

Vehicle thief : पोलीस न्यूज 24 : वानवडी भागात वाहने चोरून नेणा-या टोळी मुळे नागरिक त्रस्त झाले होते,
CCTV असल्याचे माहित असून हे चोर बिनदास्तपने वाहने चोरून नेत होते,
मिळालेल्या फुटेज व फोटो च्या आधारे या चोरांना वानवडी पोलिसांना पकडण्यास यश आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार सदरील 1) अल्फान अजीज मुजावर , (वय 22 वर्ष रा . सय्यद नगर , हडपसर पुणे.)
2) नावेद युनूस तांबोळी , (वय 30 वर्ष रा. सय्यद नगर , हडपसर पुणे )
3) भुजंग निवृत्ती सूर्यवंशी (वय 40 वर्ष रा. मु.पो. अंबुलगा ता.मुखेड जि. नांदेड)
भागात राहण्यास असून मुजावर व तांबोळी यांना वाडकर मळा , हडपसर पुणे येथून वानवडी पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.
तसेच सूर्यवंशी हा एका गुन्हात हवा असल्याने त्यास तेलंगणा येथून तपास पथकाच्या मदतीने वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अनेक गुन्हे उघड झाले.
वाइन शॉप फोडून दारूचे बॉक्स पळविणारी टोळी गजाआड
सदरील आरोपींकडून एकूण 2,35,100/- रुपये किमतीचा 4 दुचाकी वाहने, जप्त करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली ,सहाय्यक पोलिस निरीक्षक आसाराम शेटे ,
पोलिस उपनिरीक्षक अभिजीत जोगदंड, तपास अधिकारी महेश भोंगळे , व संभाजी देविकर , राजू राजगे , आनंद पाटोळे,योगेश गायकवाड ,
पोलीस शिपाई नासिर देशमुख , नवनाथ खताळ , सुधीर सोनवणे,अनुप सांगळे , महेश कांबळे ,
सचिन गवळी सुदर्शन महांगरे , अजिंक्य नांदगुडे यांच्या विशेष पथकाने केली.
पोलीस महासंचालकांना मानवी हक्क आयोगाचे समन्स,

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822