आलिशान मोटारीतून दारू वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक
Liquor News : २ लांखाची दारू जप्त,

Liquor News : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना अलिशान मोटारीतून दारु वाहतुक करणा-या इसमांना जेरबंद करण्यात आले आहे.
तरवडे वस्तीकडून फुरसुंगी गावाकडे येणाऱ्या रोडवर नविन कॅनॉलचया पुलावर फुरसुंगीगाव पुणे येथून
अनिकेत रविंद्र कुंभार (वय-२४ वर्ष रा.सर्व्हे नं. ३५/११/२ सत्यसाई बाबा सोसायटीजवळ संभाजीनगर धनकवडी पुणे,)
व राकेश रतन कुंभार वय – ४० वर्ष यांच्या जवळील फोर्ड आयकॉन कार नंबर एम.एच. १२ सी. डी. ३१७४ हयामध्ये
एकूण १३ प्लॅस्टिकचे कैंड त्यामध्ये सर्व मिळून ४४० लिटर गावठी हातभटटीची तयार दारु आंबट व उग्र वास येत असलेली.
५ लाखांच्या लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून FIR दाखल,”
असे मिळून २,९४,०००/- चा माल विक्रीसाठी जवळ बाळगला असताना मिळुन आल्याने सर्व माल कारवाईसाठी जप्त करण्यात आला.
दोघांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील कामगिरी ही गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उप-आयुक्त बच्चन सिंग,सहा पोलीस आयुक्त शिवाजी पवार,
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र माहिते, पोलीस कर्मचारी उदय काळभोर,
मनोज शिंदे, अमोल पिलाने, मंगेश पवार यांनी कारवाई केलेली आहे.
आरटीओ त सॅनिटायझरच्या नावाने होतेय वाहन चालकांची लुट

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (Tadipaar from Pune)पुण्यात येवुन दहशत माजवणारा सराईत जेरबंद