चेंबर मध्ये सापडला ४ ते ५ महिण्याचा अर्धवट वाढ झालेला गर्भ
Lohia nagar police : लोहीयानगरमधील चेंबर मध्ये सापडला ४ ते ५ महिण्याचा अर्धवट वाढ झालेला गर्भ
Lohia nagar police : Police News : 28 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 8.30 दरम्यान
54 / एफ्. पी./ 205 लोहीयानगरमधील अंतर्गत गल्ली मधील चेंबर तुंबल्याची तक्रार आल्याने
ते साफ करण्याचे काम भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी करत असताना त्यांना चेंबरमध्ये एक ४ ते ५ महिन्याचे अर्धवट वाढ झालेले गर्भ दिसून आले ,
सदरील गर्भाविषयी कर्मचाऱ्यांनी लोहियानगर पोलीस चौकीत संपर्क केला व घडलेला प्रकार सांगितला,
सदरील गर्भ हे कोणाचे असल्याची नागरिकांना विचारपूस केली असता या गर्भा संदर्भात कोणाला हि माहित नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले,
यासंदर्भात मोहन लोखंडे, सहा.पोलीस फौजदार, नेमणूक-खडक पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.
Pingback: (girl missing ) धनकवडी भागातून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता