अपहरण करून खंडणी उकळणा-यास पोलिसांनी केले जेरबंद
Police Arrest Kidnapper : अपहरण करून खंडणी उकळणा-यास पोलिसांनी केले जेरबंद
Police Arrest Kidnapper : Police News 24:पुणे- १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४५ वाजता कांतिलाल गणात्रा (वय ६५, रा. मार्केटयाड)
हे तळेनगर सोसायटी येथील गंगाधाम रोडवरील सरकारी गोडाऊन जवळून जात असताना
अनोळखी तीन इसमांनी कांतिलाल गणात्रा यांचे अपहरण केले ,
त्यांचे अपहरण करून चारचाकी वाहनात कोंबून तेथून पळ काढला व त्यांचा मुलगा
महेश गणात्रा यास फोन करून धमकी दिली कि
जर २ कोटी नाही दिलेतर तुझ्या वडिलांचा खुन करू , या संदर्भात महेश गणात्रा यांनी पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला,
परिमंडळ-५ च्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे शाखे कडील अधिकारी व पोलिसांच्या वेगवेगळ्या टिम करून अपहरणकर्तेचा शोध घेण्याचे चालू केले.
अपहरणकर्त्यांनी सदरची रक्कम चांदनी चौक येथे मागविली महेश गणात्रा हे दीड कोटी रक्कम घेऊन ठरलेल्ल्या ठिकाणी पोहोचले व अपहरणकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे ठेवण्यात आले ,
Pingback: (Wanwadi police) कंजारभाट येथे वानवडी पोलीसांनी केले दारूच्या भट्टया उध्वस्त
Pingback: (Shailesh Jagtap) अनुसुचीत जाति आयोगाने मागितला पोलीसांना खुलासा