संत नामदेव महाराज यांचे वंशजाचे अपघाती मृत्यू
Sant Namdev maharaj Vanshaj: संत नामदेव महाराज यांचे वंशजाचे अपघाती मृत्यू

Sant Namdev maharaj Vanshaj News: Police News24: संत नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूर वरुन आळंदी ला जात असताना दिवेघाटात जेसिबी दिंडीत घुसली
या अपघातात २ जन दगावले असून 3 जन सिरियस व 17 जन जखमी झाले आहे.
नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास
वयं ३६ व अतुल महाराज आळशी वयं २४ हे दोघेजन दगावले आहे.
जखमींची संख्या वाढत आहे.जखमींना नोबेल होस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
या बद्दल अधिक माहिती जानून घेऊया बंडा तात्या कराडकरकडून
इतर बातमी : पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करन्यायची मागणी
Private lenders issue : पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करा .जनशक्ती विकास संघाची मागणी.
Pingback: (private lenders) पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करन्यायची मागणी
Pingback: Tanker and a motorcycle | टँकर व मोटरसायकल ची समोरा समोर धडक