Crime branch news.com provided the latest Marathi news, Marathi police news, latest Marathi news, Pune police news, crime branch news, crime news pune,
Market yard police : स्वतःच्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला मार्केटयार्ड पोलिसांनी केले अटक
Police News 24 / पुणे ; Market yard police : स्वतःच्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 35 वर्षीय नराधम बापाला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केले आहे.
मागील 3 वर्षापासून घरामध्ये कोणी नसताना किंवा झोपल्यानंतर तो हे दुष्कृत्य करत होता.
या घटने प्रकरणी एका 42 वर्षीय महिलेने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आरोपीच्या विरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेमध्ये लैंगिक अत्याचाराच्या विषयासंदर्भात माहिती देतांना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या समुपदेशक असून ते अनेक शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात जनजागृती करून माहिती देण्याचे काम करत असतात.
दरम्यान अशाच प्रकारचे समुपदेशन त्या एका शाळेत करत असताना एक 13 वर्षाची मुलगी रडत होती.
तेव्हा फिर्यादीने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
3 वर्षापासून तिचे वडील आपल्यावर अत्याचार करत असल्याचे मुलीने फिर्यादीना सांगितले.
त्यानुसार पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटनेत बिबवेवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांचे मोलाचे सहकार्य घेत,
मार्केटयार्ड पोलिसांनी नराधम बापास अटक करून न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद खटके हे सदरील घटनेचा तपास करत आहेत.
या संशयित इसमाला एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसासह अटक करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे शहरात विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुशंगाने सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2019 रोजी
पोलीस शिपाई आदर्श चव्हाण व उमेश शेलार हे हद्दीत गस्त घालत असताना,
पोलीस शिपाई आदर्श चव्हाण यांना त्यांच्या बातमीदारामार्फत कोंढवा खुर्द येथे प्रतिभाताई शाळे समोरील मल्हार चौकात,
एक इसम पिस्टल व जिवंत काडतुस घेवुन येणार असल्याची खबर मिळाली. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे,
व पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांना कळविले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे,
Pingback: (Traffice police) रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन
Pingback: (Mudra society) मुद्रा सोसायटी मध्ये ९८,५००रूपयाची कॉपर वायर चोरी
Pingback: (priyanka reddy hyderabad ) चारही नराधमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Pingback: ( fraud case ) सय्यदनगर भागातील डेव्हलोपर्सवर फसवणूकीचा गुन्हा दाखल
Pingback: (Pune Police) पोलीस ठाणे, चौक्या डागडुगजीची नियमावली वैयक्तिक ?