अॅक्टीव्हाच्या डिक्कीतून ४,५०,००० रुपये गुल


🖕 Click Here

Theft from Activas:हडपसर येथे अॅक्टीव्हाच्या डिक्कीतून ४,५०,००० रुपये गुल

Theft from Activas Dixie:हडपसर पोलिस स्टेशन च्या हद्दीतील रविदर्शन येथील

सारस्वत बँके समोर दिनांक २२ /१०/ २०१९ रोजी दुपारी .१२/४५ वाजता अॅक्टीव्हा दुचाकी ही पार्क केली होती

दुचाकीतील डिक्की मध्ये फिर्यादी महिला हया ते काम करीत असलेल्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीची

Advertisement

रोख रक्कम ४,५०,००० रुपये व बँकेचे दोन पासबुक डीकीला लॉक करुन ठेवले होते ,

कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदरचा ऐवज चोरी करून नेला असल्याची तक्रार फिर्यादी महिलेने

हडपसर पोलिस स्टेशन येथे केली असून पोलिस उपनिरीक्षक जाधव हे पुढील तपास करत आहे.

Advertisement

इतर बातमी : एस.टी मधून प्रवास करणाऱ्या महिलेचे सोन्याचे नेकलेस चोरी

Police News 24 :कृष्णा डांगरे,वय-२३ वर्षे,रा.नवी पेठ,सोलापुर हे पुणे ते सोलापुर एस.टी.ने प्रवास करीत असताना,

यांच्याआई जवळ ठेवण्यात आलेल्या पर्स मधून ३०,०००/-रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस चोरी करण्यात आला.

सदरील प्रकार हा दि.२२/१०/२०१९ रोजी दुपारी दीड ते दोन च्या दरम्यान शेवाळवाडी बाजार समिती समोर

Advertisement

एस.टी.आली असताना झाला असल्याचे फिर्यादी महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे.

🖕 Click Here

या बद्दल हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कोणाला हि अटक करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

व्हिडिओ गेम व लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा

हेपण वाचा : मुद्रा सोसायटी मध्ये ९८,५००रूपयाची कॉपर वायर चोरी

( Police News 24): बिबवेवाडी पोलिस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या मुद्रा सोसायटीत

Advertisement

एका अट्टल चोरा कडून ९८,५०० रूपयाची कॉपर वायर चोरी करून तेथून पळ काढण्यात आला.

(Mudra)मुद्रा सोसायटी मधील दरवाजा नसलेल्या एका उघडया फ्लॅट चे इलेक्ट्रीकचे काम करण्यासाठी तांब्याची कॉपर वायर ठेवली असताना,

कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दि.१९/१०/२०१९ रोजी रात्री आठ ते दि.२०/१०/२०१९ रोजी सकाळी साडे दहा दरम्यान मुद्रा सोसायटी,सी बिल्डींग,

Advertisement

स.नं.६८५/१,सातारा रोड,बिबवेवाडी,पुणे मधील वीजप्रवाह बंद करून,वायर कट करून,मेन वायर ही पार्कीगचे डक मधुन ओढुन काढुन

एकुण ९८,५०० रू किमतीची २,१०७ मीटर लांब तांब्याची कॉपर वायर चोरी करून नेली आहे. या प्रकरणी जयतीर्थ कुलकर्णी, वय-४२, रा. आंबेगावं-बुद्रुक,पुणे

यांनी बिबवेवाडी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे,

Advertisement

पुढील तपास चालू असल्याचे पोलिस हवालदार . व्हि.एन.शिंदे म्हणाले.

फ्लॅट मधील वीजप्रवाह बंद करून ९८,५००रूपयाची कॉपर वायर चोरी

🖕 Click Here