Crime branch news.com provided the latest Marathi news, Marathi police news, latest Marathi news, Pune police news, crime branch news, crime news pune,
Police against complaint : police News 24 : December 18, 2019 : पुणे : पूर्वी पोलीस पाटील म्हटले की नागरिकांमध्ये एक प्रकारे आदर होतं, व तसेच त्यांचा दबदबा पण असायचा,
आता काळ बद्दलला व बघण्याचा दृष्टीकोन हि बद्दलला आहे आणि पोलीसांची कामकाजाची पद्धत हि बदललेली आहे
त्यात आर्थिक घेवाण देवाण,हितसंबंध,आर्थिक साटेलोटे, वरिष्ठांचा दबाव, राजकीय दबाव ,
काम वाढू नये यासाठी कामात हलगर्जीपणा या मुळे पोलीसांबददल असलेला आदर कमीच होत चाललेला आहे.
अनेक प्रकरणात गोरगरीब नागरिकांना न्यायापासून वंचित रहावे लागते, तर पैसे वाल्यांच्या दारात न्याय ,
अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडून मोठ्या गुन्ह्यात किरकोळ कलमे लावून न्याय विकला जातो , न्यायाचे असे आर्थिक स्वरूप झाल्याने न्याय मागावा तरी कोणाकडे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात दोषी पोलीसांविरोधात कारवाई करता याव्यात या हेतूने आदेश दिले होते,
त्या नुसार पुणे जिल्ह्यासाठी सिंहगड रोडवरील नांदेड फाटा या ठिकाणी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. अधिक वाचा
Pingback: (Police against complaint ) लवकरच होणार पुण्यातील 14 पोलीसांवर कारवाई
Pingback: ( Police inspector transfers ) पुण्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
Pingback: Chief Minister Uddhav Thackeray व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना समन्स..