टू व्हिलर शो रूम मध्ये गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने जावून मोटर सायकल चोरणारा गजाआड
Police arrest motorcycle thieves : टू व्हिलर शो रूम मध्ये गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने जावून मोटर सायकल चोरणारा चोर वानवडी पोलिसांनी केला गजाआड

Police arrest motorcycle thieves : Police News 24 : पुणे : टू व्हिलर शो रूम मध्ये गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने जावून मोटर सायकल चोरून पसार झाल्याची तक्रार वानवडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली होती,
वानवडी पोलीस स्टेशन मधील तपास पथकातील पोलीस शिपाई नवनाथ खताल व महेश कांबळे यांना बातमी मिळाली होती की
नोहेल अँथोनी नावाचा आरोपी हा अश्याप्रकारे गाड्या चोरण्याचे कृत्य करत आहे.
या नोहेल अँथोनी ला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला व तो पोलिसांच्या सापळ्यात अडकला
या नोहेल अँथोनीला अटक करून अधिक तपास केला असता त्याच्याकडून दोन बुलेट व एक यप्रेला मोटारसायकल मिळून आली
असून एकूण 3,40,000/ रू किमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे .
इतर बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुणे कोर्टाकडून समन्स

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी ,पोलीस उप आयुक्त सुहास बावचे ,
स पो आ. सुनील कलगुटकर यांचे मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील ,
पोलीस निरीक्षक गुन्हे सलीम चाऊस यांचे सूचनेनुसार वानवडी तपास पथकातील सहा पो निरीक्षक भगवान कांबळे ,
सहा पो फौजदार रमेश भोसले , पो हवा राजु रासगे , पो ना योगेश गायकवाड , संभाजी देवीकर , पो शि नवनाथ खताळ ,
महेश कांबळे , नासेर देशमुख , सुधीर सोनावणे , अनुप सांगळे , प्रतीक लाहीगुडे या विशेष पथकाने मिळून केली असल्याची माहिती मिळाली .

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (kondhwa police Action) कोंढव्यातील हुक्का पार्लर वर कार्रवाई