निवडणुकीच्या कामांमध्ये हयगय केल्याने दोनशे शिक्षकांवर गुन्हे दाखल
Two hundred teachers against cases filed : निवडणुकीच्या कामांमध्ये हयगय केल्याप्रकरणी दोनशे शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.
Two hundred teachers against cases filed :police news 24 : तहसील प्रशासनाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. या फौजदारी कारवाईमुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
निवडणुकीच्या कामात हयगय भोवली शिक्षकांना
हिंगणा तालुक्यात केवळ 15 ते 20 शिक्षकांनी बीएलओचे काम सुरू केले.
तहसीलदार संतोष खांडरे यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार मेश्राम यांनी 5 फेब्रुवारी रोजी बीएलओचे काम नाकारणाऱ्या दोनशे शिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल केली.
या तक्रारीनुसार दोनशे शिक्षकांवर लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरील प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून . पोलिस उपनिरीक्षक मल्हार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Pingback: (Bogus Doctors) बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा पालिकेला पडला विसर...
Pingback: (police house ) अतिक्रमण हटवल्याच्या रागातून चक्क पोलिसाचे घर पेटवले
Pingback: (Women's Day )निमित्त फरासखाना वाहतूक विभाग कायमस्वरूपी महिलांच्या हाती