तृप्ती देसाईंनी आमदार बच्चू कडूंच्या विरोधात केली तक्रार
तर प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव मोहिते यांच्या तक्रारी वरून देसाई विरोधातही गुन्हा दाखल.(Trupti Desai)

Police News २४ : पुणे ( Trupti Desai ) तृप्ती देसाई यांनी आमदार बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या प्रश्न्नावर तुम्ही गप्प का ? असा सवाल फेसबुकवर विचारला होता
यावरून आमदार बच्चू कडू समर्थकांनी कमेंट बॉक्स मध्ये टीका टिप्पण्णी केली होती,
या फेसबुक पोस्ट मुळे निर्माण झालेला वाद पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. आमदार ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू यांचे विरोधात तृप्ती प्रशांत देसाई यांनी.
धनकवडी पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. भुमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी आमदार ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही गप्प का?
असा सवाल फेसबुक वर विचारला होता यावर आमदार बच्चू कडू समर्थकांनी देसाई यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणारे कमेंटस केले
यावर तृप्ती देसाई यांनी आमदार बच्चू कडू यांना संपर्क साधला होता.
याविषयावर त्यांची चर्चा चालू असताना कार्यकर्त्यांच्या टीका टिपणी बाबत बोलणे सुरू होते
तुम्ही मला फेसबुकवर उपदेश देऊ नका, स्वतःला मोठे समजू नका, शहाणपणा करू नका,
अन्यथा तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागेल अशी आमदार बच्चू कडू यांनी धमकी दिल्याची तक्रार तृप्ती देसाई यांनी दिली असल्याचे सांगितले.
तसेच भुमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी आमदार ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू यांच्या बाबत
सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव मोहिते यांच्या तक्रारी वरून देसाई विरोधात २ नोव्हेम्बर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
इतर बातमी : हडपसर मधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण
Police News 24 : फिर्यादी विदया महेश काळे यांची अपहत मुलगी नामे प्रियंका महेश काळे वय १४ वर्ष ६ महीने , रा.कुंजीर वस्ती,
संगीता आडसुळ यांचे घरी भाडयाने मांजरी बु. ता हवेली जि पुणे, यांनी हडपसर पोलिसात फिर्याद दिली आहे कि दिनांक २७/०९/२०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता ,
प्रियंका ही वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट मांजरी या ठिकाणी कामानिमित्त जावुन येते असे सांगुन गेली ती परत घरी आली नाही.
तिचा नातेवाईक व मैत्रिणीकडे शोध घेतला परतु ती मिळुन आली नाही म्हणुन हडपसर पोलीस ठाण्यात ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करन्यात आला आहे.आधिक वाचा

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822