हडपसर मधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण
Kidnapping of a minor girl : हडपसर मांजरी मधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण
Kidnapping of a minor girl : Police News 24 : फिर्यादी विदया महेश काळे यांची अपहत मुलगी नामे प्रियंका महेश काळे वय १४ वर्ष ६ महीने , रा.कुंजीर वस्ती,
संगीता आडसुळ यांचे घरी भाडयाने मांजरी बु. ता हवेली जि पुणे, यांनी हडपसर पोलिसात फिर्याद दिली आहे कि दिनांक २७/०९/२०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता ,
प्रियंका ही वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट मांजरी या ठिकाणी कामानिमित्त जावुन येते असे सांगुन गेली ती परत घरी आली नाही.
तिचा नातेवाईक व मैत्रिणीकडे शोध घेतला परतु ती मिळुन आली नाही म्हणुन हडपसर पोलीस ठाण्यात ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करन्यात आला आहे.
अपह्रत मुलीचे वर्णन खालीलप्रमाणे
नाव-प्रियंका महेश काळे, वय १४ वर्ष ६ महीने, रा कुंजीरवस्ती, संगीता आडसुळ याचे घरी भाड्याने मांजरी बु. ता हवेली जि पुणे,
रंग सावळा, अंगाने सडपातळ, उंची- ५ फुट २ इंच, केस- लांब सरळ, डोळे- काळे पांढरे, अंगावर हीरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस,
Pingback: (Trupti Desai ) तृप्ती देसाईंनी आमदार बच्चू कडूंच्या विरोधात केली तक्रार
Pingback: (Snake exite )चालत्या मोटरसायकल च्या सीट खालून बाहेर निघाले साप