तडीपार असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

Tadipar criminals : युनिट 1 च्या अमोल पवार यांनी सदरील आरोपीस दिले खडक पोलिस स्टेशनच्या ताब्यात

Tadipar criminals: पोलीस न्यूज 24 :

11 सप्टेंबर रोजी युनिट 1, गुन्हे शाखा यांच्याकडील अधिकारी व कर्मचारी हे युनिट 1 च्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना,

सध्या तडीपार असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार हा पाटिल चौकात चोरडीया दवाखान्या जवळ कासेवाडी पुणे येथे उभा असल्याची माहिती मिळाली .

खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विनायक बंडू कराळे (वय 22 वर्ष रा. कासेवाडी पुणे)असे असल्याचे सांगितले,

पोलीस नाईक अमोल पवार यांनी त्याच्या विरुद्ध महा .पो.का.क.142 अन्वये फिर्याद देवून त्यास पुढील कारवाई कामी खडक पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले.

वाचा : वाहतूक पोलिसाची धाडसी कामगिरी

🖕 Click Here

नमुद आरोपीवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत

 1. खडक पोलीस स्टेशन गुरनं 295/2016 भादवि कलम 457,457,380
 2. खडक पोलीस स्टेशन गुरनं 4/2017 भादवि कलम 392
 3. खडक पोलीस स्टेशन गुरनं 132/2014 भादवि कलम 454,457,380,511
 4. खडक पोलीस स्टेशन गुरनं 23/2014 भादवि कलम 461,457,380,34
 5. खडक पोलीस स्टेशन गुरनं 433/2017 भादवि कलम 380,34
 6. खडक पोलीस स्टेशन गुरनं 352/2016 भादवि कलम 454,457,380,411,34
 7. खडक पोलीस स्टेशन गुरनं 358/2016 भादवि कलम 380,411,34
 8. खडक पोलीस स्टेशन गुरनं 351/2016 भादवि कलम 380,411,34
 9. खडक पोलीस स्टेशन गुरनं 344/2017 भादवि कलम 454,457,380,511
 10. खडक पोलीस स्टेशन गुरनं 141/2018 भादवि कलम 379
 11. खडक पोलीस स्टेशन गुरनं 82/2019 भादवि कलम 394,34
 12. खडक पोलीस स्टेशन गुरनं 148/2018 भादवि कलम 392
 13. खडक पोलीस स्टेशन गुरनं 3033/2016 आर्म ॲक्ट 4(25)
 14. खडक पोलीस स्टेशन गुरनं 3139/2015 म.पो.का कलम 142
 15. खडक पोलीस स्टेशन गुरनं 3038/2016 आर्म ॲक्ट 4(25)
 16. खडक पोलीस स्टेशन गुरनं 3264/2013 म.पो.का. कलम 37(1)
 17. खडक पोलीस स्टेशन गुरनं 289/2017 भादवि कलम 454,457,380
 18. खडक पोलीस स्टेशन गुरनं 3012/2016 म.पो.का कलम 142,37(1)

सदर आरोपी विरुद्ध खडक पोलिस स्टेशन येथे एकुण 18 गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलिस उप निरीक्षक हनुमंत शिंदे , अमोल पवार , वैभव स्वामी ,बाबा चव्हाण , तुषार माळवदकर, यांनी केली आहे.

सय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार ?

🖕 Click Here

2 thoughts on “तडीपार असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

Comments are closed.