वाहतूक पोलिसाची धाडसी कामगिरी


🖕 Click Here

Brave performance of traffic police: चालू गॅस टँकरवर चढून ड्रायव्हर साईड चा दरवाजा उघडून ब्रेक मारून गॅस टँकर थांबविले,

Brave performance of traffic police : पोलीस न्यूज 24:

सोलापूर विभागातील, महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणी येथील पोलीस नाईक संजय विठोबा चौगुले ,

बक्कल नंबर 225 हे सावळेश्वर टोळ नाक्यावर ट्रॅफिक चे कर्तव्य बजावत होते.

Advertisement
https://www.facebook.com/AnilDeshmukhNCP/posts/4495680833806113

वाचा: घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक, सोने चांदी जप्त,

त्यांना समोरून एक गॅस टँकर वेडा वाकडा येत असताना दिसला.

ते पाहून पोलीस नाईक चौगुले यांनी ड्रायव्हर ला गाडी थांबविण्याचा इशारा केला,

🖕 Click Here
Advertisement

परंतु त्यातील ड्रायव्हर हा सीटवर पडलेला दिसल्याने पोलीस नाईक चौगुले यांनी मोठ्या सिताफिने चालू गॅस टँकरवर चढून ड्रायव्हर साईड चा दरवाजा उघडून ब्रेक मारून गॅस टँकर थांबविला.

पोलीस नाईक चौगुले यांनी केलेल्या धाडसी कार्यामुळे मोठी अपघाती दुर्घटना टळली आहे.

सदरील कार्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाहतूक पोलिसाचे कौतुक केले आहे .

Advertisement
video पहा

🖕 Click Here