पुण्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
Police inspector transfers : नऊ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत .
Police inspector transfers list : Police News 24 : पुणे , मिळालेल्या माहितीनुसार पोलिस आस्थापना मंडळ पुणे शहर यांच्यात झालेल्या बैठकीनुसार नऊ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत .
बदल्या पुढीलप्रमाणे सुनिल तांबे यांची बंडगार्डन पोलिस स्टेशन वरीष्ठ पोलिस निरीक्षक पदावरून विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.
तसेच मुरलीधर करपे यांची कोंढवा पोलिस स्टेशन वरीष्ठ पोलिस निरीक्षक पदावरून गुन्हे शाखा येथे बदली करण्यात आली आहे.
माया देवरे यांची पोलिस निरीक्षक गुन्हे लष्कर पोलिस स्टेशन येथून पोलिस निरीक्षक गुन्हे चतुश्रृंगी पोलिस स्टेशन येथे.
विनायक गायकवाड यांची गुन्हे शाखेतून कोंढवा पोलिस स्टेशन वरीष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून बदली.
श्रीमंत शिंदे यांची दंगल विरोधी पथक येथून बंडगार्डन पोलिस स्टेशन वरीष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून बदली .
Pingback: (crime of ransom news) खंडणीच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता
Pingback: (complaint against police officer) लवकरच होणार 14 पोलीसांवर कारवाई