पुणे शहरात लॉजमध्ये चालु असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा,


🖕 Click Here

Prostitution in lodges : दोन महिलांची सुटका तर तीन जणांना अटक,

Prostitution in lodges : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

पुणे शहरातील वारजे येथील लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पुणे बँगलोर हायवे- वारजे,

Advertisement

येथील एका लॉजवर जितु नावाचा व्यक्ती व लॉज मॅनेजर हे मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणुन त्यांच्याकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत होते,

याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पडताळणी करुन साई एक्झीक्युटीव्ह लॉज बँगलोर हायवे,

वारजे येथे अचानक छापा टाकण्यात आला. त्या छाप्यात जितेंद्र उर्फ जितु बाबासाहेब नंदिरे, वय ३२ वर्षे,रा.श्रध्दा कॉलनी,आनंद हॉस्पीटल जवळ ज्योतीबानगर,काळेवाडी,

🖕 Click Here
Advertisement

एक महिला, वय-२४ वर्षे, रा.वडगाव धायरी, रामकिसन व्यंकट जाधव,वय ३५ वर्षे, रा. गल्ली नं.२०,जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे

यांनी वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या २ पिडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.

तर आरोपींविरोधात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisement

वाचा > कचरा वेचण्यास मनाई करताच महिलांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा,

🖕 Click Here