Crime branch news.com provided the latest Marathi news, Marathi police news, latest Marathi news, Pune police news, crime branch news, crime news pune,
व पोलीसांविरोधात येणा-या तक्रारींना 2017 पासून तेथे घेऊन त्याचा निपटारा केला जात आहे.
1
नोव्हेंबर 2017 ते मार्च 2019 पर्यंत पाठविलेल्या अहवालावर वरिष्ठांना कारवाई करण्यास वेळच
नसल्याचे चित्र..
🖕 Click Here
92
तक्रारीतून फक्त चौदाच दोषी..
2017 ते
मार्च 2019 पर्यंत
भारती विद्यापीठ पो.ठाणे, सांगवी पो. ठाणे, येरवडा पो.ठाणेच्या 5 पोलीसांवर कारवाई करण्याचा आहवाल पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाला
पाठविण्यात आला आहे.
तर समर्थ पो. ठाणे1 , बिबवेवाडी पो. ठाणे1, खडक पो.ठाणे 1, दत्तवाडी पो.ठाणे 2 , पिंपरी पो ठाणे 3, चतुरशृंगी पो ठाणे1,डेक्कन पो ठाणे1, उत्तम नगर पो ठाणे 1,
सिंहगड पो ठाणे1 अश्या चौदा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या नावांची कारवाईसाठी
शिफारस प्रधिकरणाने केली असल्याचे सजग प्रतिनिधींनी घेतलेल्या माहितीतून समोर आले
आहे,
1 नोव्हेंबर
2017 ते
मार्च 2019 पर्यंत
एकुण 92 तक्रारी
पोलीसांविरोधात प्राप्त झाल्या तर फक्त 14 जणच दोषी आढळल्याचे प्राधिकरणाच्या पत्रव्यवहारातून सपष्ट होत
आहे.
3 वर्षाचा
कालावधी उलटला तरी कामचुकारपणा करणा-या पोलीसांवर कारवाईचा बडगा उगारला गेला
नव्हता
या संदर्भात सजग प्रतिनिधींने पाठपुरावा केला असता लवकरच कारवाई केली जाईल असे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले आहे.
Pingback: (crime of ransom news) खंडणीच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता