पुणे पोलीसांचे जनतेला भावनिक संदेश
corona song : दत्तवाडी पोलिसांनी गाण्यातून दिला नागरिकांना संदेश
corona song : सजग नागरिक टाइम्स : पुण्यात सध्या (coronavirus) कोरोना विषाणूमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत.
पुणेकरांना कोरोना बद्दल जागृत करण्यासाठी व नागरिकांनी रस्त्यावर न येता आपल्या घरात रहाण्यासाठी पुणे पोलीस अथक प्रयत्न करत आहे.
असाच एक गाण्यातून संदेश देण्याचा प्रयत्न दत्तवाडी पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस फौजदार प्रमोद कळमकर यांनी आपल्या गाण्यातून केलेला आहे.
जनतेचा पोलीस हा रक्षक असतो आणि आज अडचणीच्या काळात तो अत्यंत ठाम पणे त्यांच्या पाठी मागे उभा राहिला आहे.
तेव्हा मित्रांनो कोरोना रस्त्यात अपल्यालाला गाठायला थांबला आहे त्याचे रूप कोणतेही असू शकते