8 जून पासून सर्व कोर्ट होणार खुले ; हायकोर्ट
High court order: कोरोना व्हायरसमुळे सर्व कोर्ट बंद करण्यात आले होते,
High court order: पोलीस न्यूज 24:
कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता सर्व कोर्ट बंद करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते,
त्या आदेशाची अंमलबजावणी करत कोर्ट बंद करण्यात आले होते.
फक्त सेशन कोर्ट सुरू होते. त्या कोर्टातून कामे केली जात होती.
जागरूक पुणेकरांमुळे पुणे मनपाने काढलेले २८ लाख रुपयाचे टेंडर रद्द केले
दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ कोर्ट बंद असलेले कोर्ट 8 जून पासून सर्व कोर्ट सकाळी साडेदहा ते एक आणि दुपारी अडीच ते