कोंढव्यात युवकाचा भर रस्त्यात सपासप वार करून खून


🖕 Click Here

Kondhwa murder case : कोंढव्यात युवकाचा भर रस्त्यात सपासप वार करून खून

kondhwa-murder-case

Kondhwa murder case : पोलीस न्यूज 24 : पुणे शहरात सुरू झालेले खुनाचे सत्र चालुच असून,

पूर्ववैमनस्यातून कोंढव्यात भरदिवसा एकाचा भररस्त्यात सपासप वारकरून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना पकडले आहे ,बबलू इब्राहिम सय्यद (वय 27) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.

Advertisement

तर याप्रकरणी सैफ फरीद सय्यद आणि तौसीफ फरीद सय्यद या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यांचे अजुन साथीदार पसार झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बबलू हा पूर्वी गणेश पेठेत राहत होता.

कोंढव्यात युवकाचा भर रस्त्यात सपासप वार करून खून

Advertisement

काही वर्षांपूर्वी तो कोंढव्यात राहण्यास आला होता. दरम्यान आरोपीच्या भावावर बबलू याने 5 वर्षांपूर्वी प्राणघातक हल्ला केला होता.

याप्रकरणी त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा देखील दाखल आहे.याचा राग आरोपींच्या मनात होता.

दरम्यान येथील मिठानगर भागातून बबलू दुचाकीवर सोमवारी सायंकाळी जात असताना आरोपींनी त्याला अडविले.

🖕 Click Here
Advertisement

व भररस्त्यात त्याच्यावर कोयत्याने वार केले. भररस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

Vishrant Wadi येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून |

आरोपी पसार झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात बबलू भररस्त्यात पडून होता. पण काही वेळ त्याच्या मदतीला कोणीआले नाही.

Advertisement

त्याचे शूटिंग मोबाईलमध्ये काढण्यात आले. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तसेच बबलू याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पण,घटनास्थळी धाव घेतली. तसेच बबलू याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पण त्याचा काही तासांनी मृत्यू झाला. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

Advertisement

पुण्यातील एका अ‍ॅम्ब्युलन्स सर्व्हिसेस विरोधात ४२० चा गुन्हा दाखल,

🖕 Click Here