डॉक्टरांची फसवणूक करणाऱ्या असिस्टंट कडून खडक पोलिसांनी चार तासात पैसे केले वसूल

डॉ.प्राजक्ता मोरे यांची त्यांच्याच क्लिनिक मध्ये काम करणाऱ्या असिस्टंट ने त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार १०जानेवारी रोजी केली होती.

याबाबत घोरपडे पेठ पोलीस चौकी येथील महीला पोलीस हवालदार बक्कल नंम्बर ५९३९ कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्यांना फसवणूक झालेली पूर्ण रक्कम रू. एक लाख वीस हजार ४ तासाच्या आत मिळवून दिली.

त्याबद्दल त्यांनी पोलीस दलाने मला केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

🖕 Click Here
Advertisement
🖕 Click Here